झेप
हे माकडांचे खेळ
नाहीत खेळवत आता
उत्तुंग झेप घेण्याची
लागली आस आता
नभ अपुरे पडती
दिशांना पडे मर्यादा
हेरल्या आता मी
क्लिष्ट रानवाटा
लक्ष्य आहे समोर
अन अढळ आत्मविश्वास
आता फ़क्त जिंकणे
हरण्याची कुणाला तमा
अभिजित...
Labels: माझ्या कविता
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा -सुरेश भट
हे माकडांचे खेळ
Labels: माझ्या कविता
5 Comments:
arey, too good! your poems are sometimes like a diary, I guess.that's why they sound so natural and straight from heart :)
राजे, कविता नितांत सुंदर आणि सहज जमली आहे, :)
खेळा सिंहांचे खेळ
कुणी अडविले तुम्हाला
फ़ोडा डरकाळी
तुटू दे आसमंताला
आपट शेपटी
घालू दे मान खाला
रुतू दे नरड्यात सुळे
घाल रक्तं प्यायला
हेमंत सूरत
नग़मों से जब फूल खिलेंगे चुननेवाले चुन लेंगे
सुननेवाले सुन लेंगे तू अपनी धुन में गाता जा...
(अनामिक ??)
धर्मा...
Too good, your poems sometimes like a diary! and words is a simply and enjoyment. i like this poem very very much!
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home