Wednesday, August 16, 2006

द्व-शब्दोळी

देह माझा भान तुझे
श्वास माझा प्राण तुझे
मन माझे ध्यान तुझे
शब्द माझे काव्य तुझे

अभिजित...

Labels:

1 Comments:

At 7:05 PM, August 16, 2006 , Anonymous Anonymous said...

सुंदर कल्पना आणि सहज रचना आवडली, :)

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home