खरंच
काल पहाटे पहाटे माझ्या स्वप्नात ती आली..
म्हणाली,"भरलेलं वांगं केलंय माझ्या हातचं खातोस का?"
अभिजित...
Labels: वेगळे काही
रंगुनी रंगात सार्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्यात सार्या पाय माझा मोकळा -सुरेश भट
काल पहाटे पहाटे माझ्या स्वप्नात ती आली..
Labels: वेगळे काही
3 Comments:
हा हा हा! दोनोळीचं भरित चविष्ट झालेले आहे.
पुढच्या वेळी स्वप्नात आली की पाककृती विचारा.
शैलेश: चव घ्यायची राहून गेली रे!!!!
भारती: अवश्य अवश्य!! निदान त्या निमित्ताने थोडा वेळ बोलणं तरी होइल.
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home